
दैनिक चालू वार्ता खानापूर सर्कल प्रतिनिधी -मानिक सुर्यवंशी
आपल्या कुशल नेतृत्वानी शेलगाव ता.उमरी येथील सेवा सहकारी सोसायटीच्या सर्वच्या सर्व उमेदवारांसह पॅनल निवडून आणून आपल्या राजकीय डावपेचांची झलक दाखवणारे साई शिक्षण संस्थेचे सचिव तथा नरसिंह सूतगिरणी खानापूर चे चेअरमन आदरणीय.. मा.बाळासाहेब पाटील खतगावकर साहेब यांच्या या घवघवीत यशाबद्दल श्री.शिवशंकर माध्यमिक विद्यालय वन्नाळीचे मुख्यापक,सुरेश वनंजे,विठ्ठल वाघमारे,माधव कदम,धनाजी पाटील,आनंद दिमलवाड,दिगंबर खिसे,बालाजी पेटेकर,अंजली देशमुख,बालाजी बारडवार,दिलिप पाटील, मारोती अंकमवार व सर्व शिक्षक स्टाफ तर्फे त्यांचा व गोविंद पा.पवार,बिलोली कृषी उ.बा.समितीचे उप सभापती संतोष पाटील,पंढरी पाटील, नागणीकर पाटील या कार्यकत्यासह सत्कार करण्यात आला.