दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी देगलूर -संतोष मंनधरणे
देगलूर:लोकशाहिर अण्णाभाऊसाठे यांच्या 102 व्या जयंती निमित्त देगलूर येथे पुर्णाकृती पुतळ्यास अभिवादन करताना मी व माझ्या सोबत उपस्थित भाजपा जिल्हा अध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगावकर साहेब, भाजपा शहराध्यक्ष अशोक गंदपवाड, प्रा.उत्तमकुमार कांबळे, अवधुत मामा भारती, येरगीचे सरपंच संतोष पाटील, भाजपा विधानसभा अध्यक्ष दिगंबर कौरवार, मार्केट कमिटीचे मा.संचालक तथा रमतापूरचे सरपंच नारायण पाटील रमतापूरकर, मातंग समाजाचे युवानेतृत्व जयपाल कांबळे, युवामोर्चा शहराध्यक्ष अशोक कांबळे, भाजपा शहरसरचिटणीस गंगाधर दाऊलवार, भाजपा तालुकाउपाध्यक्ष तुकाराम पा.कोकणे, माधव पाटील लिंगनकेरुरकर, मारोती मोरेवाड, बजरंग तलवारे, नागेश देवकत्ते आदी
