
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी पेठवडज- बाजीराव गायकवाड
पोमनाळा:-
दि.2/8/2022.नांदेड जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार श्री.प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या वाढदिवसानिमित्त पोमनाळा गाव तांडा येथे वृक्षारोपण करण्यात आले यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष किशोर पाटील लगळूदकर.जिल्हाउपाध्यक्ष गणपत पिट्टेवाड. डॉ.राम.नाईक पत्रकार डोईफोडे बाळू पाटील सरपंच प्रतिनिधी साई राठोड उपसरपंच प्रतिनिधी राजु इबितवाड ग्राम पंचायत सदस्य रमेश मटकमवाड गोविंद मोरे कोंडीबा बोईनवाड लक्ष्मण सुर्यस्कर जिवला राठोड वसंत राठोड शेषराव पवार एकनाथ पवार आदी गावकरी उपस्थित होते.