
दैनिक चालु वार्ता चाकुर प्रतिनिधी – नवनाथ डिगोळे
समर्थनासाठी मा.सभपती चाकुर गोपाळराव माने उपस्थित
वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या विचारांवर निष्ठा ठेवून त्या विचारांशी बांधिलकी जपणारे राज्याचे मुख्यमंत्री मा.ना. एकनाथराव शिंदेसाहेब यांच्या आदेशानुसार श्री बालाजीराव काकडे नगरसेवक ठाणे यांनी लातूर जिल्ह्यातील शिवसेना संघटना पुनर्बांधणी करण्यासाठी व हिंदुहृदयसम्राट मा.श्री बाळासाहेब ठाकरे यांच्या विचार, मा. ना. मुख्यमंत्री श्री एकनाथरावजी शिंदेसाहेब यांनी घेतलेल्या भूमिकेचे समर्थन करण्यासाठी शासकीय विश्रामगृह लातूर येथे बैठक घेतली यावेळी उपस्थित जेष्टशिवसैनिक सूर्यभान जाधवसर, अॅड बळवंतभाऊ जाधव, माजी नगरसेवक सतीश देशमुख, नामदेवराव काकडे, बी के माने,मा.सभपती चाकुर गोपाळराव माने , सज्जनराव शिंदे विकास जाधव, संभाजीराव वायाळ, सोमनाथ जाधव, संदिपान बुरकुले, आकाश हारगे, महेश जगताप, अनिल वैष्णव, सागर देशमुख,चैतन्य दुदले शुभम चिंतलचेरे, मनोज रेड्डी, रमेश काेंपले, विपुल भरबडे, अभय कदम, सागर बदनाळे, वैभव सगर, नितीन महाजन आधी शिवसैनिक उपस्थित होते.