
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी पेठवडज -बाजीराव गायकवाड
मंगनाळी :- कंधार तालुक्यातील मंगनाळी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत अॅड. विजय पा. धोंडगे यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी विश्र्वंभर शिंदे(चेअरमन), बालाजी दुधकावडे(उपसरपंच), हनुमंत शिंदे, ज्ञानेश्वर शिंदे, गोविंद शिंदे, गोविंद शिंदे (पोलीस पाटील) गिरमाजी गायकवाड, विलास गायकवाड (पो.पा.कळका) निरंजन पुरी, विद्यार्थी विद्यार्थीनी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.