
दैनिक चालु वार्ता अक्कलकुवा प्रतिनिधी- आपसिंग पाडवी
भारतात 9 ऑगस्ट हा क्रांती दिवस साजरा होत असला तरी संयुक्त राष्ट्र संघटनेच्या घोषणेनुसार जगभरातील आदिवासी बांधव मात्र हा दिवस ‘विश्व आदिवासी ‘दिवस’ म्हणून साजरा करीत आहे. हा दिवस मनवण्यामागे युनोचा व्यापक उद्देश राहिला. त्यात जगभरातील आदिवासींच्या मानवी अधिकाराचे संरक्षण व्हावे, जल, जंगल व जमिनीवरील अधिकार अबाधित राहावा, त्यांची वैशिष्ट्यपूर्ण संस्कृती, स्वतंत्र ओळख व अस्तित्वाला कुठल्याही धोका निर्माण होणार नाही एक्तेच नव्हे तर, आदिवासींचा आत्मसन्मान व अस्मिता टिकवणे असा उद्देश राहिला आहे. त्यामुळे धरती आबा बिरसा मुंडा यांच्या एकाचवेळी सर्व क्षेत्रात क्रांती घडविणाऱ्या उलगुलान उठावानंतर भारतात ‘विश्व आदिवासी दिवसा’ मुळे आदिवासींमध्ये सर्वांगाने उमीद निर्माण होत आहे.
२३ डिसेंबर १९९४ ला युनोच्या आमसभेच्या बैठकीत अत्यंत महत्त्वपूर्ण ठराव पारित करण्यात आला, तो म्हणजे दरवर्षी ९ ऑगस्ट हा दिवस जागतिक आदिवासी दिवस म्हणून साजरा करण्यात यावा. हाच दिवस निश्चित करण्याचे
कारण म्हणजे १९८२ या वर्षाच्या या तारखेला जिनिव्हा येथे आदिवासी जनतेच्या मानवी हकाचे संरक्षण व वाहीसाठी काम करण्याच्या बैठक झाली होती. त्या दिवसाची आठवण म्हणून १ ऑगस्ट हा आदिवासी दिवस म्हणून साजरा करण्याचे ठरले. युनोच्या आमसभेने हेही तात्काळ घोषित करून टाकले की, १९९४ ते २००५ हे दशक आदिवासी दशक म्हणून साजरे करण्यात येईल. पहिले आदिवासी दशक संपत नाही, तोच २२ डिसेंबर २००४ रोजी युनोने दुसरे आदिवासी दशक म्हणून साजरे करण्याचे ठरविले. आदिवासी समुदायाची संस्कृती, शिक्षण, आरोग्य, मानवाधिकार, पर्यावरण आर्थिक आणि सामाजिक विकासासंदर्भात जे प्रश्न आहेत, ते आंतरराष्ट्रीय स्तरावर परस्पर सहकायनि सोडविण्यासाठी प्रयत्न करणे हा या आदिवासी दशकांमागील उद्देश होता. त्याची दखल इतिहासात नाही.
हिंदुस्थानावर ज्या-ज्या वेळी परकीय आक्रमणे झाली, त्या-त्या वेळी येथील आदिवासी जमातींनी त्यांना अत्यंत प्रखरपणे विरोध केला. ब्रिटिशांविरुद्ध लढताना स्वातंत्र्य लक्ष्यात सहभागी झालेल्या आदिवासी क्रांतिकारकांची संख्या फार मोठी आहे, पण इतिहासात उपेक्षित राहिले. काहींनी आपल्या धर्म-संस्कृतीवर होणारे परकियांचे
आदिवासींनी शंभरपेक्षाही अधिक लहान मोठे सशस्त्र संघर्ष केले. या संघर्षामध्ये अनेक आदिवासी वीर हुतात्मा झाले. इ.स. १७८५ बिहारमध्ये तिलका मांझी हर ब्रिटिशाविरुद्ध संघर्ष करून फासावर गेला. तेव्हापासून आदिवासींच्या लक्ष्याचा धगधगता इतिहास सुरू आहे. हिंदुस्थानात स्वकियांच्या आणि परकियांच्या राजवटी आल्या यवनांची साम्राज्ये आली आणि गेली मात्र, त्यांनी आदिवासी जमातींचे स्वातंत्र्य अबाधित ठेवले. कालांतराने आदिवासी संस्थाने खालसा करायला सुरुवात झाली. जंगलखाते निर्माण करून तेथे स्वतःचा सर्वतोपरी अधिकार सुरू केला. त्याचा परिणाम आदिवासींच्या पारंपरिक जीवनावर झाला आणि त्याचा परिणाम म्हणून १४५० पासून तर स्वातंत्र्यप्राप्तीपर्यंत निरनिराळ्या प्रदेशातील आदिवासी वीरांनी स्वातंत्र्यासाठी उठाव केले, चळवळी केल्या, ब्रिटिशांशी संघर्ष केले, पण संयुक्त राष्ट्र संघटनेच्या कार्यगटाची पहिली एक ठराव संमत करून वर्ष २००५-२०१३ हे
कामकाज पाहिले. यावेळी तत्व भेटवस्तू देण्यात आली.
आदिवासींमध्ये अस्मिता जागवणारा ‘विश्व आदिवासी दिवस’आक्रमण थोपविण्यासाठी उठाव केले, तर काहींनी शोषणाविरुद्ध, विषमतेविरुद्ध स पाडून मिळणारा भूतलावरील अपरिमित, निरपेक्ष उभारले. ज्या-ज्या वेळी जंगल-पहाडातील आदिवासी जमातीचे स्वातंत्र्य, अस्तित्व दिसतो. तरीही केवळ भौतिक सुखाचे चमे अस्मिता, संस्कृती धोक्यात आली, त्या त्या वेळी भारतातील आदिवासींनी उठाव केले. ब्रिटिशांना सर्वप्रथम येथील आदिवासी जमातीशीच लढा द्यावा लागला. भारताच्या निरनिराळ्या भागात इंग्रजांविरुद्ध झालेल्या भात आदिवासी क्रांतिकारकांचे योगदान राहिले आहे. वैश्विक मानवजातीच्या प्रारंभिक प्रत्र उपस्थित होत आहे. अवस्थेतील मानवी जीवनसमूह अवशेष आदिवासी या भूमीवरचे मूलनिवासी म्हणून आदिवासीकडे बघावे लागेल. त्यांची संस्कृती ही सर्व संस्कृतीची मूलस्रोत आहे. म्हणून तर स्त्री-पुरुष समानता सिनात्रयांना प्रधान स्थान, मातृसत्ताक पद्धती, प्राणिप्रेम, सहकार्यांची भावना, समूहनिष्ठा, स्वातंत्र्य- समता बंधुता, माणुसकी, अल्पसंतुष्ट वृत्ती, धर्मनिरपेक्षता, चराचराकडे समदृष्टीने पाहण्याची वृत्ती, निसर्गाशी घट्टपणाने टिकविलेले नाते ही मानवी मूल्ये या संस्कृतीत आजही तितक्याच जीवट अवलंबिली जाताना दिसतात. त्यांच्या आणि अस्मिता जागर करणारा ठरत आहे. विधिविधानांतून, सणोत्सवांतून, देवतविधींतून,
नृत्यगाण्यांतून, संगीतातून निसगांशी तादात्म्य आनंद त्यांच्या जीवनात ओतप्रोत भरलेला घालणाऱ्या नागर लोकांच्या दृष्टिकोनातून मानवी जीवन संस्कृतीचे हे मूलस्रोत मागास ठरतात? खरेतर पुन्हा एकदा आजच्या बदललेल्या परिस्थितीत याच मूल्यांची कास धरणाऱ्या या आदिम संस्कृतीचा संपन्न वारसा जोपसण्याची आणि अवलंबिण्याची गरज नाही का? असा
जल-जंगल-जमिनीवर त्यांचा अधिकार, प्राचीन भाषा, प्राचीन संस्कृती, प्राचीन कला आदिवासींच्या पण, आज आदिवासींचे अस्तित्वच संपवण्याचे षडयंत्र सर्वच बाजूंनी रचले जात आहे. क्रांतिसूर्य बिरसा मुंडाच्या मंउलगुलान या हाकेने आदिवासी जागृत झालाय, एकसंध झालाय म्हणूनच आदिवासींच्या हक्काचा जागतिक आदिवासी दिवस त्यांचा आत्मसन्मान जागविणारा
आपसिंग पाडवी-मोगरा