
दैनिक चालु वार्ता पुणे शहर प्रतिनिधि : जब्बार मुलाणी
===================
श्री शिवराज मित्र मंडळ रविवार व गणेश पेठ व्यापारी स्वातंत्र्योत्सव मंडळ आयोजित, ध्वजारोहण मंडळाचे आधार स्तंभ श्री: आनिल शेठ रांका ज्वेलर्सचे मालक यांच्य शुभ हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
भारतीय स्वातंत्र्याचा 75 वा वर्धापनदिन महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. संपुर्ण रंगरंगोटी रांगोळी तसेच रोषणाई करण्यात आली होती. भारतीय स्वातंत्र्याचा 75,वा अमृत महोत्सवाचे ध्वजारोहण झाल्यानंतर तिरंगा या रंगाचे 75, फुगे हवेत सोडून वैचारिक स्वातंत्र्याचा संदेश देण्यात आला.
यावेळी मंडळाचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.
तसेंच नगरसेवक श्री अजय खेडेकर उपस्थित होते.
विषेश म्हणजे ध्वजस्तंभ देखील १५, ऑगस्ट ,१९४७ ,चा आहे.
मंडळाचे अध्यक्ष : श्री उमेश भगत, उपाध्यक्ष श्री सोमनाथ सोनवणे, वरिष्ठ सल्लागार श्री नरेंद्र राठोड, श्री आबा बडदे, श्री हेमंत फंड, श्री आप्पा भगत, श्री किशोर राणा, अशोक जाधव, किशोर डाळवाले, अक्षय सोनवणे, दिलिप भाटिया व इतर कार्यकर्ते उपस्थित होते