
दैनिक चालु वार्ता अमरावती प्रतिनिधी-श्रीकांत नाथे
अमरावती :-७५ व्या अमृत महोत्सवानिमित्त हर घर तिरंगा अभियानाअंतर्गत अमरावती जिल्ह्यातील ग्रामीण भागात जाऊन केला भाजप कार्यकर्त्यांनी ध्वजारोहण.
अंजनगाव सुर्जी येथील देशी गिर गायीचे संवर्धन करणारे गो-पालक यांच्या निवासस्थानी जाऊन आपला प्राणप्रिय राष्ट्रध्वज तिरंगा फडकवून या देशाच्या स्वातंत्र्यासाठी व रक्षणासाठी प्राणाची बाजी लावणाऱ्या सर्व शुर वीरांना भाजप युवा जिल्हाध्यक्ष मनिषजी मेन,भाजप सदस्य प्रवीण पटूकले व आदी भाजप कार्यकर्ते यांनी यावेळी अभिवादन केले.