दैनिक चालू वार्ता तालुका प्रतिनिधी-नवनाथ यादव
भूम – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या भूम तालुका प्रमुख पदी निवड झाल्याबद्दल मा.उपसभापती बालाजी गुंजाळ यांचा माजी नगराध्यक्ष संजय गाढवे यांच्या हस्ते साहिल कॉम्प्लेक्स येथे सत्कार करण्यात आला.यावेळी शहर प्रमुख संजय पवार,देवळाली सरपंच समाधान सातव,बालाजी माळी,युवराज तांबे,मामु जमादार,राम बागडे,सुनील थोरात यांच्यासह सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते यांची प्रमुख उपस्थिती होती.
