भाजपसह, शेकाप, राष्ट्रवादी, सांगोला शहर विकास आघाडीच्या कार्यालयांची झाडाझडती…
सोलापूर : राज्यातील नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकांच्या अनुषंगाने प्रचाराने जोर धरला असून आताप्रचारालाअवघेकाहीतासशिल्लकराहिलेआहे.तरदुसरीकडेसोलापूरजिल्ह्यातील सांगोल्या च्या राजकीय वर्तुळात मोठ्या घडामोडी घडत असल्याचे चित्र आहे . सांगोल्यात पाच राजकीय पक्षांच्या कार्यालयात निवडणूक प्रक्रियेतील भरारी पथकाकडून धाडी टाकण्यात आल्याची माहिती आहे.
भाजपासह शेकाप, राष्ट्रवादी काँग्रेसच्या सांगोला शहर विकास आघाडीच्या कार्यालयात भरारी पथकाकडू झाडाझडती घेत तपासणी केली जात आहे . सांगोल्याचे शिवसेने चे माजी आमदार शहाजीबापू पाटील यांच्या कार्यालयावर ही धाड टाकण्यात आली होती . त्यांनतर आता भाजप, शेकाप, राष्ट्रवादी यांच्या सांगोला शहर विकास आघाडीच्या कार्यालयात ही पथकाकडून तपासणी केली जात असल्याची माहिती आहे .
सांगोल्यात पाच राजकीय पक्षांच्या कार्यालयावर धाड सत्र!
मिळालेल्यामाहितीनुसार, रात्री उशिरा सांगोल्यात महात्मा फुले चौकातील कार्यालयात निवडणूक प्रक्रियेतील भरारी पथकाकडून हि तपासणी करण्यातआलीआहे. दरम्यान, याकारवाईमागीलनेमकंकारणकाय? या छाप्यात नेमकं काय सापडले? याबाबत अजून काहीही माहिती समजली नसली तरी याधाडसत्राने सांगोल्याच्याराजकीयवर्तुळातएकचखळबळउड़लीआहे. तरतपासअंतीयाकारवाईमागीलसत्यसमजूशकणारआहे.
सांगोल्यात चुरशीचीलढत, युतीने शहाजी बापूंना एकटे टाकले?
सांगोला नगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी शिवसेनेचे माजी आमदार शहाजीबापू पाटील यांच्या विरोधात त्यांचे कट्टर विरोधक शेकापला आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला एकत्र केलं आहे. त्यामुळे शहाजीबापू पाटील हे नाराज आहेत. लोकसभा निवडणुकीत आजारी असतानाही आपण प्रचार केला आणि भाजपच्या उमेदवाराला 15 हजारांचे मताधिक्य दिलं. मात्र विधानसभेच्या निवडणुकीवेळी भाजपने आपल्याला पाडण्यासाठी शेकापच्या उमेदवाराला मदत केली असा आरोप शहाजीबापू पाटील यांनी केला.
दीपकसाळुंखेआणिसोलापूरचेपालकमंत्रीजयकुमारगोरेंचेषडयंत्र
दरम्यान, शिवसेनेचे माजी आमदार शहाजीबापू पाटील यांचीरविवारी सभा संपताच शहाजीबापूंच्या कार्यालयावर भरारी पथकाने छापा टाकत संपूर्ण कार्यालयाची झाडाझडती घेतली. याच पद्धतीने बापूंच्या जवळ असणाऱ्या इतरही काही ठिकाणी छापे टाकल्याची माहिती आहे. दरम्यानयाबाबतआता शहाजीबापूंनीप्रतिक्रियादेतयामागेमाजीआमदारदीपकसाळुंखेआणिसोलापूरचेपालकमंत्रीजयकुमारगोरेअसूनत्यांनीचेहेषडयंत्ररचल्याचेआरोप शहाजीबापूंनीकेलाय.
यालावेगळारंगदेण्याचेकारणनाही
तरदुसरीकडेयाबाबतमुख्यमंत्रीदेवेंद्रफडणवीसयांना विचारलंअसतातेम्हणालेकि, यासंदर्भातमलाअधिकमाहितीनाही. मात्रअशाकारवाईआमदारसत्तेतीलआहेकिविरोधातलाहेबघितलंजातनाही. नक्कीचतक्रारदाखलझालीअसेलत्याअनुषंगानेतपासकेलाजाईल. कित्येकदाआमचीदेखीलगाडीतपासलीजाते. त्यामुळेयालावेगळारंगदेण्याचेकारणनाही. असेहीमुख्यमंत्रीदेवेंद्रफडणवीसम्हणाले.
