
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी पुणे-संभाजी गोसावी
पुणे शहरांतील धनकवडी मध्ये नीलकमल सोसायटी मित्र मंडळाच्या अध्यक्षा सर्व पदाधिकारी सदस्य तसेच मंडळातील सर्वच गणेश भक्तांच्या विनंतीला मान देवुन सातारा जिल्ह्यांसह आणि विविध जिल्ह्यांतील पत्रकार बांधव यावेळी उपस्थित होते. जिल्हास्तरीय पत्रकार संभाजी पुरीगोसावी यांना मंडळाच्या वतीने आरतीचा मान देण्यांत आला होता.या कार्यक्रमांस आज सातारा जिल्ह्यांचे राज्यस्तरीय पत्रकार संभाजी पुरीगोसावी यांनी दैनिक चालू वार्ताचे पुणे वार्ताचे कर्तव्यदक्ष आणि कार्यक्षम प्रतिनिधी जब्बार भाई तसेच गुड पिपल्स फाउंडेशन ला नुकतेच पुणे जिल्ह्या अध्यक्ष पदी नियुक्ति झाल्याबद्दल माननीय श्री.उमेश गवळी सुप्रसिध्द गायक यांच्या प्रमुख उपस्थिंतीत सत्कार करण्यांत आला .त्यावेळी त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. जब्बार भाई हे एक प्रामाणिक व कर्तव्यदक्ष व प्रामाणिक पणे आपल्या कामासी एक नि्ष्ट असतात गोर गरीबांची माणूस किच्या नात्यांने त्यांना सहकार्य करात असतात तस गुड पिपल्स फाउंडेशनच्या पुढील वाटचालीस खूप खुप हार्दिक शुभेच्छां दिल्या. यावेळी नीलकमल सोसायटी मित्र मंडळाचे अध्यक्ष व सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.
प्रशांत पारखे गौरव माने समीर मुजावर शुभम दानवे दिनेश रणदिवे ओम जाधव ओम् खंदारे वृषभ माने अमन लाड अभिषेक सूर्यवंशी यश जाधव अक्षय कांबळे अथर्व डोईफोड़ेअरुण मालविया धीरज कांबळे निखिल तिकोने राहुल पारखे अरविंद चौहान हर्षद जाधव अथर्व तसेच न्यूज 24 तासांचे पत्रकार विसाल खुणे साहेब तसेच गुड पिपल्स फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष याच्या ही शुभ हास्ते सत्कार करण्यांत आला.यावेळी नीलकमल सोसायटी मित्र मंडळ गणेशोत्सवांच्या उपस्थित मंडळाचे अध्यक्षा पदाधिकारी सर्व सदस्य तसेच गणेश भक्त यांच्या उपस्थिंतीत सर्व पत्रकार बांधवांचा सत्कार करण्यांत आला.