
दैनिक चालू वार्ता किनवट प्रतिनिधी -दशरथ आंबेकर
ईरेगाव येथे गावांतील गणपती मंडळांनी उत्सवांच्या काळामध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रम उपक्रम राबवत आले. गणपती उत्सव आनंदात साजरा केला. यावेळी इरेगाव येथेल मंडळाने गावातील सर्व गणपतीशभक्त तसेच ग्रामस्थ, माताभगीणी यांच्या उपस्थितीमध्ये महापूजा तसेच महाप्रसादांचे आयोजन करण्यांत आले होते .यावेळी गावातील सर्व भाविकभक्तांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला. गणपतीत्सवा काळामध्ये इरेगाव मंडळी तसेच इस्लापूर पोलीस ठाण्यांचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रघुनांथ शेवाळे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर मंडळींनी सायंकाळी लाडक्या गणपती विसर्जनांची मंडळाच्या सर्व गणपतीभक्तांनी पारंपरिक वाद्यांमध्ये गावातून गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या! गणपती मोरया आम्हांला ! अशा घोषणा देत मंडळातील सर्वच गणपती भक्तांनी शांततेमध्ये मिरवणूक काढण्यांत आली .गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या!अशी साथ घालत यावर्षीचा गणपतीत्सव पार पडला आहे .गेल्या दोन वर्षापासून कोरोना महामारीमुळे गणपती उत्सव साध्या पद्धतीने साजरा करावा लागला होता. मात्र यावर्षी राज्यांमध्ये नव्या
सत्ताधाऱ्यांचं आगमन होताच त्यांनी राज्यांतील सर्व निर्बंध मागे हटवत यंदाचा गणपतीत्सव मोठ्या उत्साहांत पण नियम पाळत साजरा करण्यांत आले उपस्थितीमध्ये मंडळातील अध्यक्ष अंकुश नारायय मेटकर, उपाध्यक्ष ओंमकार प्रल्हाद बोईनवाड, सचिव गंगाधर पांडुरंग बेद्रे, गणपतीचे संदस्य अरुण दत्ता मोहिते ,पुजारी वामन मिराशे, गणपत शेळके लक्ष्मण चुंदमुलवाड गणपत बेंदरे, बाळू तोकलवाड, सरपंंच अमोल गोरे, उपसरपंच रामा
गंट्टलवाड ,सदस्य देवराव मेटकर, बालाजी मिराशे ,संभाजी मिराशे अशोक मांगीरवाड, आत्माराम गायकवाड ,मारोती उतुरवाड ,दत्ता मोहिते, दशरथ मांगीरवाड ,शेषराव मागीरवाड ,संजय उतुरवाड, शुभम गायकवाड हनुमान भजनी मंडळ इरेगाव सहकार्यात सर्व गावकऱ्यांची प्रमुख उपस्थिती होती.