
दैनिक चालु वार्ता खानापुर सर्कल प्रतिनिधि माणिक सुर्यवंशी
सर्व विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषद हायस्कूल खानापूर शाळेत आज आनंदनगरी या कार्यक्रमा अंतर्गत स्वयस्पूर्तिने मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदविला व घरून स्वच्छ पदार्थ स्वतःच्या हाताने बनवून आणले. याला गावातील पालकांनी प्रतिष्ठित व्यक्तीने उस्फूर्तपणे प्रतिसाद दिला या उपक्रमाचे कौतुक मोठ्या प्रमाणात होत आहे..
अशा उपक्रमातून विद्यार्थ्यांना कमवा शिका याचे जाणीव होऊन त्यांच्यात अशी मूल्य रुजवण्यास मोठ्या प्रमाणात मदत होते सर्व उपक्रम शिक्षकांचे विद्यार्थ्यांचे विशेष अभिनंदन करण्यात आले.