
दैनिक चालु वार्ता खानापुर सर्कल प्रतिनिधि -माणिक सुर्यवंशी
अंतर्गत ग्रामपंचायत कार्यालय वझरगा येथे ज्येष्ठ नागरिक कक्ष स्थापन करण्यात आली. या कक्ष्या मध्ये उपस्थित असलेल्या नागरिकांना शासनाच्या विविध योजना ची माहिती देण्यात आली. यावेळी गट विकास अधिकारी शेखर देशमुख हे जेष्ठ नागरिकांशी व्हिडिओ कॉल द्वारे चर्चा केली व मार्गदर्शन केले. याप्रसंगी सरपंच प्रतिनिधी रूक्माजी औरादे, ग्राम विकास अधिकारी गणेश कोकणे, बालाजी कोकणे, गंगाधर कोकणे, बापूराव कोकणे, बालाजी कोकणे, अशोक कोकणे, शिवाजी पांचाळ, राजेंद्र वाघमारे, आधी गावकरी उपस्थित होते.