
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
भांद्रा येथील केंद्रीय शिक्षण परीषेदेमध्ये कै. स्व शंकरराव चव्हाण ज्ञानरत्न पुरस्कार आज दैनिक चालु वार्ताचे गोविंद पवार यांना देण्यात आला यावेळी नांदेड दक्षीणचे लोकप्रिय आ मोहन आण्णा हंबर्डे माजी आ रोहिदासरावजी चव्हाण साहेब , लोह्याचे गटशिक्षणाधिकारी अधिकारी रवींद्र सोनटक्के साहेब , माजी जिल्हा परिषद सदस्य श्रीनिवास मोरे , नगरसेवक संभाजी पा चव्हाण , सरपंच आण्णासाहेब पवार , पांगरीचे सरपंच भारत दादा कोपनर , उपसरपंच प्रा माधव पाटील , ज्ञानोबा पा बुद्रुक , शालेय समिती अध्यक्ष भरत पवार प्रेस पञकार संघाचे तालुकाध्यक्ष शिवराज पा पवार , पञकार विलास सावळे , पञकार विनोद महाबळे ,
तालुक्यातील सर्व शाळेतील मुख्याध्यापक , शिक्षक व या पुरस्काराचे आयोजक माझे गुरूवर्य विठुभाऊ चव्हाण सर यांच्या उपस्थितीत देऊन सन्मानित करण्यात आले सर्वाचे मनःपूर्वक आभार