
दैनिक चालु वार्ता बीड प्रतिनिधी-
दिनांक- ७/१०/२०२२
आष्टी (बीड) प्रतिनिधी,
जेष्ठ समाज सेवक मा.श्री.अण्णा हजारे प्रणीत भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन समितीच्या आष्टी तालुका उपाध्यक्ष पदी श्री संजय निंबाळकर पाटील यांची निवड सर्वानुमते निवड करण्यात आली. या वेळी दादेगांव ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला या वेळी भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन समितीचे आष्टी तालुका आध्यक्ष मा श्री रणजित (चाचा)चव्हाण ,सचिव प्रा. अजित इथापे ,माजी सरपंच दत्तोबाजी शिंदे, ग्रा.पं. सदस्य गोविंदराव पोटे, सोसायटी सदस्य बबन जाधवर, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष डॉ मिलींद निंबाळकर,मुख्याध्यापक श्री योगेश कोंडेजकर, अशोक गिते,संदीप कोल्हे ,पोटे, गायकवाड सर, बा.म.पवार सर, घुले सर,या सह ग्रामस्थ उपस्थीत होते.