
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी बहादरपुरा -नरसिंग पेठकर
आई क्लिनिक , सिद्धार्थ नगर रोड विकास नगर कंधार , तर्फे दसरा व नवरात्र निमित्त महादेव मंदिर बहाद्दरपुरा येथे मोफत आरोग्य व दंतरोग तपासणी व औषधोपचार शिबीर संपन्न झाले .
शिबीरात रक्तदाब (बीपी ) , शुगर , त्वचा , मूळव्याध , वातरोग , दंतरोग , स्त्रीरोग, तसेच इतर आजार तपासणी व मोफत औधोपचार करण्यात आला , बहाद्दरपुरा येथील भरपुर नागरिकांनी आरोग्य शिबिराचा लाभ घेतला … महादेव मंदिरातील महात्मा बसवेश्वर दुर्गा माता मंडळा तर्फे सत्कार कर्ण्यात आला आरोग्य शिबीरास
डॉ. लक्ष्मीकांत पेठकर MD(ayu)CCKS . फिजीशीयन, त्वचा, वात मूळव्याध .तज्ञ
डॉ. धनश्री पेठकर BAMS , स्त्रीरोग .तज्ञ
डॉ विवेक कल्याणकस्तुरे
दंतरोग तज्ञ डॉक्टरांची उपस्थिती होती