
दैनिक चालु वार्ता कंधार प्रतिनिधि – माधव गोटमवाड
कंधार तालुक्यातील फुलवळ येथील केंद्रीय प्राथमिक शाळेत संपूर्ण विद्यार्थ्यांना मोफत गणवेश वाटप, शालेय समितीचे अध्यक्ष ,उपाध्यक्ष, आणि सदस्य यांच्या हस्ते करण्यात आहे.
जिल्हा परिषदेकडुन दरवर्षी शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय गणवेश वाटप केले जातात. त्याप्रमाणे आज शाळेत गणवेशाचे वाटप करण्यात आले.
यावेळी मुख्याध्यापक बालाजी केंद्रे सर ,शालेय समितीचे अध्यक्ष मंगेश पांचाळ ,उपाध्यक्ष साईनाथ बोरगावे ॲड.उमर शेख, ग्रामपंचायत सदस्य प्रवीण मंगनाळे, ग्रामपंचायत सदस्य श्रीकांत मंगनाळे, कपाळे सर, मंगनाळे सर ,काब्दे सर होनराव मॅडम, पुरानिक मॅडम, गवलवाड मॅडम, हांन्डे मॅडम ,गवळे मॅडम, इत्यादीचे उपस्थित गणवेश वाटप करण्यात आले.