
दैनिक चालु वार्ता उपसंपादक नांदेड -गोविंद पवार
लोहा येथून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या पोलीस वाडी तालुका लोहा जिल्हा नांदेड येथील जि प शाळेत गणवेशाची वाटप करण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष पिराजी नागोराव धुळगंडे होते , तसेच प्रमुख पाहुणे म्हणून शालेय व्यवस्थापनचे माजी अध्यक्ष पांडुरंग रामराव हाके व प्रमुख पाहुणे म्हणून , शालेय व्यवस्थापन समिती सदस्य शंकर गंगाराम पोले मुख्याध्यापक वैजनाथ खेडकर सर उपस्थित होते.
गावातील नागरीक लखन डोईफोडे हे उपस्थित होते पहिली ते सातवी वर्गाच्या सर्व विद्यार्थ्यांना 196 विद्यार्थ्यांना गणेशाची वाटप करण्यात आले , कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे शिक्षक जालने सर केंद्रे सर स्वामी सर गायकवाड सर सरोदे मँडम सलगर मँडम व शाळेतील विद्यार्थी उपस्थित होते