
दैनिक चालु वार्ता खानापूर प्रतिनीधी – माणिक सुर्यवंशी दि.9/10/2022) देगलूर तालुक्यातील
खानापूर येथील कै.लक्ष्मीबाई नारायणराव ताडकोले खानापुरकर यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. मृत्यू समयी ते. 65 वर्षाचे होते. त्यांच्या पश्चात तीन मुली, तीन मुलं, दोन नाती, तीन नातू, असा त्यांचा परिवार आहे. त्यांच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.