
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी देगलूर -संतोष मंनधरणे
देगलूर:मराठवाड्यातील शेती व पाणी प्रश्नावरील “दुष्काळ” हा अंक भेट देताना कैलास येसगे कावळगावकर…
शेती, शेतकरी, पीकविमा, तरूणांची बेरोजगारी, भारतीय लोकतंत्र या विषयांना राष्ट्रीय पटलावर प्रभावीपणे मांडणारे पत्रकार, राजकीय विश्लेषक योगेंद्रजी यादव यांच्यासोबत कैलासभाऊ येसगे…
देशातील सामाजिक, राजकीय व सांस्कृतिक सद्यस्थिती आणि आता आपली भारतीय म्हणून काय भूमिका असावी याबाबत योगेंद्रजींचे मार्गदर्शन खूपच दिशादर्शक ठरेल…