
दैनिक चालु वार्ता इंदापूर प्रतिनिधी-बापु बोराटे
किवा इंडस्ट्रीज कंपनीचे डेप्युटी मॅनेजर तसेच अखिल भारतीय ग्राहक पंचायत दौंड तालुका उपअध्यक्ष नामदेवजी त्रिंबक होले (मामा )यांच्या क्रांतीज्योती किवा हर्बल शॉपी चे उद्घाटन दिनांक ८/९/२०२२रोजी संपन्न झाले.
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून किवा इंडस्ट्रीज कंपनीचे सिल्वर चेअरमन क्लब मेंबर प्रमोदजी खेतमाळीस सर, रफिक जी शेख सर, मेहरबाबा ट्रस्टचे अध्यक्ष मेहरनाथ जी कालचुरी साहेब अहमदनगर, महाराष्ट्र राज्य माळी सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष दत्ताभाऊ माळी पुणे, हायकोर्ट वकील विकास शेकदार साहेब मुंबई, राष्ट्र निर्माण अभियानाचे प्रमुख मार्गदर्शक संदीप भाऊ थोरात सर दौंड, गार बेटवाडी सरपंच सौ राणीताई भुजबळ मॅडम, नामदेव तोंडे पाटील माजी उपसरपंच पाटस, ज्ञानेश्वर निवंगुणे तंटामुक्ती अध्यक्ष बेटवाडी, पांडुरंग गायकवाड माजी उपनगराध्यक्ष आर पी आय दौंड, लक्ष्मणरावजी आप्पासो भोंगळे माजी सरपंच गीरीम, बाळासाहेब निवंगुणे गार वि. का. सोसायटी चेअरमन, गणेशजी जगताप साहेब अखिल भारतीय ग्राहक पंचायत दौंड शहर अध्यक्ष, दिलीपजी निंबाळकर साहेब अखिल भारतीय ग्राहक पंचायत पुणे जिल्हाअध्यक्ष, भानुदास सरडे (बाबा) अखिल भारतीय ग्रामपंचायत पुणे जिल्हा संघटक, श्रीसंदीप शिवरकर साहेब अखिल भारतीय ग्राहक पंचायत हवेली तालुका अध्यक्ष, राजेंद्र शेलार साहेब अखिल भारतीय ग्राहक पंचायत संघटक दौंड तालुका,
सौ लताताई कुंभार अखिल भारतीय ग्राहक पंचायत पुणे जिल्हा संघटक, सौ अपर्णा पंडित अखिल भारतीय ग्राहक पंचायत दौंड तालुका महिला अध्यक्ष, सौ पद्माताई पासलकर अखिल भारतीय ग्राहक पंचायत दौंड तालुका सचिव, सौ उर्मिलाताई भुजबळ माळी सेवा संघ महाराष्ट्र राज्य महिला उपअध्यक्ष, सौ सविता ताई रायकर माळी सेवा संघ पुणे शहराध्यक्ष, श्री ज्ञानदेव माऊली जाधव साहेब माळी सेवा संघ महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष, भारत शिंदे साहेब रिटायर पोलीस हवालदार दौंड, सुरेश लोंढे साहेब पी एस आय रिटायर दौंड, सौ नूतन पानसरे श्रीगोंदा तालुका शिवसेना महिला अध्यक्ष, सौ मीनाताई शिंदे दौंड, सौ लक्ष्मीताई लोंढे अपंग महिला अध्यक्ष दौंड तालुका, श्री दादासाहेब जाधव माळी सेवा संघ दौंड तालुका अध्यक्ष, किवा इंडस्ट्रीज कंपनीचे डेप्युटी डायरेक्टर, श्री बाळासाहेब भागवत दौंड, श्री डॉक्टर बापूसाहेब काळे पाटस, श्री मनोज सखाराम उजागरे माजी ग्रामपंचायत सदस्य कानगाव किवा इंडस्ट्रीज कंपनीचे सीनियर मॅनेजर ईश्वर जी भगत सर, किवा इंडस्ट्रीज कंपनीचे डेप्युटी मॅनेजर श्री शिवाजी शेलार साहेब मळद, श्री गणेश अंकुश सर कुरकुंभ,श्री बाळासाहेब थोरात पाटस, केव्हा इंडस्ट्रीज कंपनीचे डायरेक्टर श्री संतोष झुरूंगे आणि संपूर्ण होले परिवार तसेच किवा इंडस्ट्रीज कंपनीचे सर्व डिस्ट्रीब्यूटर व गार बेटवाडी परिसरातील सर्व ग्रामस्थ त्याचबरोबर अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे सर्व सदस्य आणि माळी सेवा संघाचे सर्व सदस्य यांच्या उपस्थितीत उद्घाटनाचा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या निमित्ताने सर्व मान्यवरांनी होले मामा यांना खूप खूप शुभेच्छा दिल्या. तसेच बऱ्याच मान्यवरांनी आयुर्वेदिक प्रोडक्ट खरेदी केले.कार्यक्रमाच्या शेवटी होले मामा यांनी सर्वांचे आभार मानले.