
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
हुतात्मा अपंग बहुउद्देशीय विकास कल्याण संस्था
कराड.जि.सातारा.(कार्यक्षेत्र -संपूर्ण भारत)
यांचेकडून —
कवि अशोक पवार शिवणीकर कडेगाव ता.खानापूर.जि.सांगली यांना–
“कोकण गौरव उत्कृष्ट काव्यरत्न
हा राज्यस्तरीय पुरस्कार
चिपळूण. जि.रत्नागिरी येथे दि.प्रदान करण्यात आला.
कवि अशोक पवार यांच्या काव्यलेखन व काव्य क्षेत्रात उल्लेखनिय कखर्याची दखल घेऊन त्यांना सन्मानीत करणेत आला आहे.
सदर कार्यक्रमास—
डॉ.सुनिल फडतरे, संस्थापक अध्यक्ष
हुतात्मा अपंग बहुउद्देशीय विकास कल्याण संस्था
डॉ. विजय बाळासाहेब माटे,
उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते,श्री.सुरेश पाटणकर,
सिनि.मॅनेजर, एक्सल इंडस्ट्रिज
श्री.सचिन बारी,
उपविभागीय पोलीस अधिकारी
श्री.विद्यानंद जोग,
सरकारी वकील, जि.सत्र न्यायालय, रत्नागिरी
डॉ.संजय भागवत, कराड
डॉ.ताजुद्दीन हाफिज, रायगड
वरीलप्रमाणे मान्यवर उपस्थित होते.