
दैनिक चालू वार्ता हिमायतनगर प्रतिनिधी- राम चिंतलवाड
मौजे ईरेगाव ता.किनवट येथील ग्रामीण भागातील सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार मा.दशरथ पुंजाराम आंबेकर यांचा आज दिनांक ११आक्टोबर२०२२रोजी दुपारी ठिक साडेचार वाजता हिमायतनगर येथे शासकीय विश्रामगृहात मित्र परिवाराकडून आणि विविध सामाजिक कार्यकर्ते कडुन वाढदिवस साजरा करण्यात आला होता.यावेळी त्यांना केक कापून व शाल,हार,श्रीफळ,पुष्पगुच्छ देऊन अतिशय मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलाआहे.
यावेळी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आणि अभिनंदन करण्यात आले.वाढदिवसास जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते तथा उपसरपंच राम गुंडेकर सरसमकर,राजु गायकवाड दिघीकर लहुजी शक्ती सेना तालुकाध्यक्ष तथा संपादक,संचालक तथा ग्रा.प सदस्य संतोष आंबेकर मंगरुळकर,बबीलगेवाडसर,सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार धोंडोपंत बनसोडे लोकस्वराज्यआंदोलन तालुकाअध्यक्ष,पत्रकार राम चिंतलवाड,प्रशांत तपासकर,कदम,तपासकर सह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.तर काहींनी मोबाईल वरुन शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.