
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी-संभाजी गोसावी
मुंबई:-
हायकोर्टाच्या टिकेनंतर पंतप्रधान आणि निर्वाचित मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी जाहीर केले. आहे की पत्रकारांची असभ्य वर्तणूक करणाऱ्यांना आता ५०. ००० हजाराचा दंड आणि पत्रकारांशी गैरवर्तन करणाऱ्याला ३ वर्षाचा तुरुंगवांस होऊ शकतो. पत्रकारांना धमकी देणाऱ्या २४ तासाच्या आत मध्ये तुरुंगात पाठविण्यांत येईल .२४ तास दिले जातील पत्रकारांना धमकविल्याप्रकरणी प्रकरणी अटक करण्यांत आलेल्यांना सहजासहजी जामीन मिळणार नाही. सीएम योगी म्हणाले की पत्रकार अडचणीत आल्यास त्वरित त्याच्यांशी संपर्क साधा आणि मदत करा आणि पत्रकारांशी आदरांने बोला, नाहीतर तुम्हांला मोठी किंमत मोजावी लागेल. गैरवर्तन करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांवर एफ आय आर नोंदवला जाईल अन्यथा एसपीवरही कारवाई केली जाईल. पत्रकार जमावांचा भाग नाहीत हीच बाब लक्षात घेऊन प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष मार्कडेय काटजू यांनी राज्य सरकारांना सक्त ताकीद दिली असून. पत्रकारांची गैरवर्तन करू नये अशा सूचना दिल्या आहेत. कोणत्याही ठिकाणी हाणामारी किंवा गदारोळ झाल्यांस पोलीस पत्रकारांच्या कामात हस्तक्षेप करू शकत नाहीत. पोलीस पत्रकारांना जशी गर्दी हटवतात तशी वागणूक देऊ शकत नाहीत पोलीस किंवा संबंधित अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल केला जाईल असेही या आदेशांमध्ये काटजू म्हणाले. त्यामुळे आता यापुढे सर्वच राज्यांतील पत्रकारांना चांगली वर्तणूक वागणूक मिळावी.