
दैनिक चालू वार्ता देगलूर प्रतिनिधी -संतोष मनधरणे
देगलूर:शिवसेना संपर्क प्रमुख (नांदेड- हिंगोली) मा श्री बबनरावजी थोरात साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने देगलूर येथे शिवसेना शहर सचिव धनाजी जोशी यांच्या वतीने जिल्हापरिषद शाळेत गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले यावेळी जि प के प्रा शा पेठाअमरापुर मुख्याध्यापक संजय वाघमारे शिक्षक आर आर बोडके सर बिरादार जि एच सर मुल्ला एम डब्ल्यू सर भगवान झरीकर सर सामाजिक कार्यकर्ते अनिता हणमंतकर लक्ष्मण कोंडे आदी उपस्थित होते..