
दैनिक चालू वार्ता देगलूर प्रतिनिधी -संतोष मनधरणे.
देगलूर:मा.खा.श्री.राहुलजी गांधी यांच्या भारत जोडो यात्रा 6 नोव्हेंबर 2022 रोजी नांदेड जिल्ह्यात आगमन होणार आहे त्यानिमित्त राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण साहेब यांच्या अध्यक्षतेखाली भक्ती लॉन्स नांदेड येथे बैठकीस मार्गदर्शन करताना माजी मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण साहेब, कार्याध्यक्ष व पक्षनिरीक्षक माजी मंत्री नसीम खान,माजी मंत्री डी.पी सावंत साहेब माजी मंत्री भास्कर रावजी पाटील खतगावकर,महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष आमदार अमर भाऊ राजुरकर,आमदार जितेश अंतापुरकर, आमदार माधवराव पाटील जवळगावकर,वरिष्ठ काँग्रेस कमिटी जिल्हा उपाध्यक्षा डॉ मीनल ताई पाटील खतगावकर*जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा मंगाराणीताई अंबुलगेकर महापौर जयश्रीताई पावडे, काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष गोविंदराव नागेलीकर,स्थायी समितीचे सभापती किशोरजी स्वामी, महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा कविता ताई कळसकर व सर्व काँग्रेस प्रेमी लोकप्रतिनिधी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.