
दैनिक चालू वार्ता देगलूर प्रतिनिधी -संतोष मनधरणे
देगलूर:देगलूर येथील सामाजिक कार्यकर्ते तथा शिवसेना शहर सचिव धनाजी मनोहरराव जोशी हे राजकारणात असुन सुद्धा शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रेरणेने 80% समाजकारण आणि 20% राजकारण या बाळासाहेबांच्या विचारावर ते काम करत असतात त्यांना समाजकार्यत खूप आवड असते ते वेळोवेळी सतत गोरगरिबांन साठी काय करावे काय नाही सतत त्यांच्या डोकात चालू असते ते अनेक प्रसंगामध्ये जावु लोकांना जी मदत त्यांच्या पध्दतीने करता येईल ती करत असतात कोरोना काळात तर त्यांनी केलेल्या कार्याचा गौरव तर अनेक सामाजिक संघटना वेगवेगळे NGO नी घेतला त्यांना कोविड काळात तर त्यांना कामाच्या जोरावर त्यांना अनेक संस्थानी त्यांना कोविड योध्दा कोरोना योध्दा म्हणून सन्मानित केले त्यांचा कामाचा डंका नेहमी गाजतच असतो धनाजी जोशी यांनी स्वातंत्र्यच्या अमृत महोत्सवी निमित्ताने गोरगरीब जनतेचा दोन लाखाचा मोफत विमा काढून दिली त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने उपजिल्हा रुग्णालयात 100 झाडे वृक्षारोपण केले लोकांचे मोफत मध्ये ई श्रम कार्ड काढून दिले दहावीच्या व बारावीच्या विध्यार्थ्यांना मोफत रिझल्ट काढून दिले तसेच महापुरुषांच्या जयंती निमित्त व मान्यवरांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जिल्हा परिषद शाळेमध्ये शैक्षणिक साहित्य वाटप व तसेच पोलीस भरती च्या काळात आठवडा भर मोफत पोलीस भरती मार्गदर्शन शिबिरे आयोजित केले त्यांच्या हा कार्याची दखल घेऊन नगरसेवक नगराध्यक्ष आमदार खासदार मंत्री केंद्रीय मंत्री अनेकांनी त्यांना पत्राद्वारे शुभेच्छा दिल्या त्यांच्या ह्या कार्याची दखल घेऊन माहात्मा जोतीराव फुले शिक्षण परिषदेचे प्रदेशाध्यक्ष मा श्री व्यंकटरावजी जाधव साहेब यांनी धनाजी मनोहरराव जोशी यांची राष्ट्रीय युवा रत्न नागरी पुरस्कार साठी धनाजी जोशी यांचे नाव जाहीर केले असून हा कार्यक्रम छत्रपती शाहू महाराज यांच्या मुळ गावी जयसिंगपूर जि कोल्हापूर येथे छत्रपती संभाजी राजे यांच्या हस्ते देगलूरचे सामाजिक कार्यकर्ते तथा शिवसेना शहर सचिव धनाजी जोशी यांना प्रदान करण्यात येणार आहे तरी या कार्यक्रमात उदघाटक म्हणून छत्रपती संभाजी राजे या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून श्रीमंत भुषणसिंहजी राजे प्रमुख पाहुणे म्हणून खासदार धैर्यशील माने साहेब मा खासदार राजुजी शेट्टी साहेब बिग्रेडियर सुधिरजी सांवत साहेब आमदार डॉ राजेंद्र पाटील साहेब यांच्या समवेत अनेक मान्यवर याठिकाणी उपस्थित राहणार आहेत तरी या पुरस्कार सोहळ्याचे धनाजी मनोहरराव जोशी यांन निमंत्रण देण्यासाठी देगलूर येथे माहात्मा जोतीराव फुले शिक्षण परिषदेचे प्रदेशाध्यक्ष व्यंकटरावजी जाधव साहेब व यांच्या अनेक मंडळींनी देगलूर येथे येऊन धनाजी मनोहरराव जोशी यांना कार्यक्रमाला सपत्नीक येण्याचे आमंत्रण दिले हा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल देगलूरचे सामाजिक कार्यकर्ते तथा शिवसेना शहर सचिव धनाजी मनोहरराव जोशी यांनी माहात्मा जोतीराव फुले शिक्षण परिषदेचे व आयोजक तथा प्रदेशाध्यक्ष व्यंकटरावजी जाधव साहेब यांचे आभार मानले त्यांना ह्या पुरस्काराने त्यांना आणखी काम करण्याची उर्जा मिळाली असे राष्ट्रीय युवा रत्न नागरी पुरस्कार धनाजी मनोहरराव जोशी यांनी मानले…