
दैनिक चालु वार्ता लोहा प्रतिनिधी -राम कराळे
कृषि विभाग आत्मा अंतर्गत गोदावरी शेती गट अंतेश्वर तालुका लोहा यांना करडीचे पीक प्रात्यक्षिक बियाणे वाटप माननीय तालुका कृषि अधिकारी संदानद पोटपेलवार यांच्या हस्ते शेतकऱ्यांना वाटप करण्यात आले व त्यांना करडई पिकाबद्दल मार्गदर्शन करण्यात आले. त्यांना करडई पिकाबद्दल शेतीशाळा घेण्यात येणार आहे असे माहिती देण्यात आली. यावेळी कृषि अधिकारी भिसे, सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक सोहेल सय्यद,कृषि सहायक सोनवळे व गटातील सदस्य उपस्थित होते