
दैनिक चालु वार्ता औरंगाबाद उपसंपादक -मोहन आखाडे
राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धांस्थान आसलेले श्री संत आवजीनाथ महाराज श्री राष्ट्रसंत भगवान महाराज ,श्री वामणभाउ महाराज यांच्या जयंतिची व पुण्यतिथी ची नोंद सर्व दिनदर्शिका यांनि घेणे बाबत शासन परीपत्रक जारी करणे बाबत
श्री संत आवजीनाथ महाराज यांचे समाधीस्थान आसनारे श्री क्षेत्र मिरपुरलोहारे ता संगमनेर जि अ नगर
हे तिर्थक्षेत्र अ
घोषित करणे बाबत
श्री राष्ट्रसंत भगवान गड ता पाथ्रडी श्री संत आवजीनाथमहाराज श्रीक्षेत्र लोहारे ता संगमनेर श्री गहिनिनाथ गड ता पाटोदा यां ठिकाणी पायाभुत सुविधा व विकासकामा साठी सण २०२२-२०२३ या आर्थसंकल्पिय वर्षात १००कोटी विकाद निधी वितारित करावा
भटक्या विमुक्त प्रवर्गातिल मुलांना विदेशात शिक्षण घेता यावे या साठी राष्टसंत भगवान बाबा शिक्षण उत्थान योजना निर्माण करुन सर वर्षी किमान १००० मुलांना विदेशी शिक्षणासाठी शिष्यवुत्ती उपलब्ध होईल आशी योजना कार्यन्वित करावी
राज्यातिल सर्व जिल्हास्तरिय आगारातुन श्री भगवान गड गहिनिनाथ गड आणि मिरपुर लोहारे संगमनेर येथे नियमित बस सेवा चालु करण्यासाठी शासन परीपत्रक निर्गमित करावे आसे निवेदन वंजारी महासंघाचे संस्थापक अध्यक्ष श्री गणेश खाडे व डाँ श्री लक्षराज सानप श्री खंडेश्वर मुंडे डाँ आतुल सांगळे आदी कर्यर्कते उपस्थित होते