
दैनिक चालू वार्ता कंधार प्रतिनीधी – माधव गोटमवाड
श्री अखंड ब्रह्मांडनायक भगवान दत्तप्रभु कृपेने प्रतिवर्षाप्रमाणे याहीवर्षी, अखंड दत्तनाम चार्तुमास सांगता सोहळा दि.०९ नोव्हेंबर २०२२ रोज बुधवारी सायं. ६ ते पहाटे ५ पर्यंत आनंद दत्त सव्वाखंडी तांदुळाची महापुजा व पहाटे ५ वा. काकडा आरती सांगता होईल.
दि. १० नोव्हेंबर २०२२ रोज गुरुवारी सकाळी ७ ते आपल्या आगमनापर्यंत रस-पोळी जेवनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. तरी या कार्यक्रमास साधु संत व भाविक भक्तांनी उपस्थित राहुन कार्यक्रमाचा लाभ घ्यावा हि विनंती.
श्रीसंत शामगिर गुरु ऋषीगिर गिरी महाराज
श्री दत्त संस्थान नंदनवन, हरबळ
संपर्क : मो. ९७६७३६७४११