
दैनिक चालू वार्ता नांदेड उत्तर जिल्हा प्रतिनिधी -समर्थ दादाराव लोखंडे
_____________________________
मूळचे मजरे धर्मापुरी तालुका कंधार येथील रहिवाशी व सध्या उस्मान नगर लाठी येथे वास्तव्यास असलेले बाबू विठ्ठल विश्वासराव यांचे काल रात्री छोट्याशा एक्सीडेंट मध्ये दुःखद निधन झाले
अतिशय शांत आणि प्रेमळ स्वभाव असणारे बाबुराव हे आपल्यातून निघून गेल्याचे समजताच शेकडो मित्र परिवाराने त्यांच्या घराकडे धाव घेतली बाबुराव यांच्या जाण्यामुळे त्यांचे मूळ गाव मजरे धर्मापुरी आणि सध्या वास्तव्यास असलेल्या उस्मान नगर या दोन्ही गावांमध्ये शोककळा पसरली आहे त्यांच्या पश्चात आई पत्नी दोन मुलं मुलगी सून असा परिवार आहे