
दैनिक चालू वार्ता देगलूर प्रतिनिधी- संतोष मनधरणे
देगलूर:
देगलूर तालुक्यातील कावळगाव येथे शिवसेनेचे नेते खा.संजय राऊत यांची पत्राचाळ घोटाळा प्रकरणी त्यांना अटक करण्यात आले कोर्टाने त्यांना जामीन मंजूर केल्याने महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या लोकांनी पेढे वाटून व फटाके वाजून आनंद साजरा केले आहेत.या वेळी माजी सरपंच वैजनाथ येरमुने ,सरपंच प्रतिनिधी माधव वाडेकर ,शिवसेना सर्कल प्रमुख माधव येसगे,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभाग तालुकाध्यक्ष मिलिंद कावळगावकर यांनी मनोगत व्यक्त केले आहेत.बसवराज लगडे,मारोती मोतेकर ,योगेश बिरादार ,मष्णाजी शिरगिरे ,सुनील नागदरवाड ,बालाजी शिंदे ,संतोष लनजवडे, शिवा बिरादार ,मलिकार्जून शिवपुजे ,चंद्रकांत गोपछडे ,केरबा शिरगिरे ,रावसाहेब चिंचोले ,
गावातील मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.