
दैनिक चालू वार्ता हातकणंगले प्रतिनीधी- कवि सरकार इंगळी,
६व्या राज्यस्तरीय सृजन साहित्य संमेलनात बुलढाणा येथे मोठ्या उत्सहवात संपंन्न झाले.
संमेलन अध्यक्ष प्रा.रविद्र इंगळे यांनी साहित्यिक रसिक मंडळीना मोलाचे मार्गदर्शन केले. यावेळी ऊसकोंडी या कादंबरीच्या लेखनाबद्दल सुप्रसिद्ध सिने अभिनेते मा गिरीश कुलकर्णी व साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त कादंबरीकार मा डाॅ सदानंद देशमुख, साहित्य संस्कृती मंडळाचे सदस्य मा विलास सिंदगीकर संमेलनाध्यक्ष प्रा.रवींद्र इंगळे सर, संयोजक प्रा.रवींद्र जंवादे यांच्या हस्ते डॉ श्रीकांत पाटील यांना सन्मानित करण्यात. आले.