
दैनिक चालू वार्ता देगलूर प्रतिनिधी- संतोष मनधरणे
देगलुरात ४८ अतिक्रमणधारकांना नोटिसा
देगलूर : मुंबई उच्च न्यायालयाने पर्यायी जागा द्यावी
अतिक्रमण काढल्यामुळे अनेकांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण होणार आहे. यामुळे पालिकेने
शासकीय जागेवरील सार्वजनिकरोडवरील अतिक्रमणे काढण्याचे आदेश दिले आहे. या आदेशाच्या अंमलबजावणीसाठी देगलूर नगर परिषदेने शहरातील ४८ अतिक्रमणधारकांना नोटिसा देऊन अतिक्रमण काढून घेण्याबाबत दहा दिवसांचा अल्टिमेटम दिल्याने अतिक्रमणधारकांमध्ये खळबळ उडाली आहे.
अतिक्रमणधारकांना पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी, अशी अपेक्षा
अतिक्रमणधारकांकडून व्यक्त होत आहे.
शहरातील अतिक्रमणधारकांनी दिलेल्या वेळेत केलेले अतिक्रमण काढून घ्यावे अन्यथा होणाऱ्या नुकसानीस ते स्वतः जबाबदार राहतील. असे जी. एम. इरलोड, मुख्याधिकारी, देगलूर नगर परिषद यांनी देगलूर
शहरातील फिरोजदिन जागेवरील, तसेच सार्वजनिक रोडवरील देण्यात आले आहे. तसेच इतर आणखीन वाढण्याची शक्यता निर्माण संपूर्ण अतिक्रमण काढून रस्त्यांना
टॉकीजपरिसर, भाजी मंडईपरिसर, आंबेडकर चौक परिसर, ग्रामीण रुग्णालय परिसर या ठिकाणी
करण्यात आलेल्या शासकीय एकूण ४८ अतिक्रमणधारकांना देगलूर नगर परिषदेच्या वतीने नोटिसा दिल्या आहेत.
मोठ्या प्रमाणात अतिक्रमण वाढले असूनस या अतिक्रमणामुळे रहदारीला अडथळा निर्माण होऊन नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. अनेकदा वाहनांचा धक्का लागून प्रकरण हाथापायीपर्यंत गेल्याचे प्रसंग अनेकदा घडले आहे. अनेकांनी तर राजकीय पाठबळाच्या जोरावर शहराच्या मुख्य ठिकाणी असलेल्या शासकीय जागेवर अगदी बिनधास्तपणे ठेले व टिनशेड उभारून रस्त्याला अतिक्रमणधारकांचा आकडा अडसर केला आहे. त्यामुळे शहरातील मोकळा श्वास निर्माण करून देण्याची मागणी सुज्ञ नागरिकांकडून केली जात
अतिक्रमण काढून घेण्याचे आदेश ठिकाणीही अतिक्रमण केलेल्या जागेचे झाली आहे. सर्व्हे करण्याचे काम पालिका प्रशासनाकडून सुरूच असल्याने
शहरात शासकीय जागेवर सार्वजनिक रोड, तसेच मुख्य रस्त्यावर आहे. खूप प्रमाणात अतिक्रम वाढले आहे देगलूर शहरातील मुख्य रस्त्यांना
मोकळा श्वास निर्माण करून देण्याची मागणी सुज्ञ नागरिकांकडून केली जात