
दैनिक चालु वार्ता खानापुर प्रतिनिधि- मानिक सुर्यवंशी
मा.श्री .अनिल पाटील खानापूरकर यांना नियुक्तीपत्र देते वेळेस . खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर. यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन पुष्पहार घालून अनिल पाटील खानापूरकर यांचे स्वागत करण्यात आले यावेळी उपस्थित माननीय जिल्हा अध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगावकर ,माजी आमदार सुभाषराव साबणे, प्रणिता ताई देवरे ,रामदास पाटील सुमठाणकर ,गंगाधरराव जोशी, अनिल पाटील खानापूरकर ,अशोक डुकरे खानापूरकर बसवंतराव पाटील सांगविकर, संतोष पाटील येरगीकर, विवेक पडकंठवार, संजय मिळते, नारायण पाटील रमतापुरकर, बालाजी पाटील गवंडगावकर, अवधूत भारती ,फिरंगे यादवराव ,बालाजी ताटे,निवृत्ती मल्लाप्पा ठिगळे, विठ्ठलराव भीमराव तरटे, प्रकाश पाटील कदम, शुभम पाटील आटकळे, भगवानराव यनलवार इत्यादी मान्यवर उपस्थित होते.