दैनिक चालु वार्ता खानापुर प्रतिनिधि- माणिक सुर्यवंशी
नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुक्यातील ऐक पिवळ वादळ मनुन ओळख असनारे शिवकांतजी मैलारे यांनी फक्त आण फक्त समाजाच्या हितासाठी पुढाकार घेऊन लढत आहेत कारण त्यांणी येवढं लक्ष काळजी पुर्वक का घेत आहेत देगलुर बिलोली विधानसभेत धनगर समाज बांधव मोठ्या प्रमाणात आहेत या भोळ्या भावड्या समाजाचा आजपर्यंत पुढार्यांनी फक्त वापर केला आज जो काही प्रोब्लेम आहे समाज बांधवांचा तो कोणीही सोडत नाही आणि विषय पुढार्यांना सांगितले की चुणा लावायचं काम करत आहेत अशी अवस्था आज घडिला चालू आहे धनगर समाज मध्ये जास्त करून येज्युकेशन नसल्यामुळे माज्या भोळ्या भावड्या समाजाला वेढ्यात काढुन काही राज्यकर्त्यांनी आज पर्यंत वापर केला आहे आज पर्यंत जे काही हल्ले समाजावर व मेंढपाळ बांधवांवर झाले आहेत ते आम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे आज माझा समाज पिडीत असला की कोणतीही राजकीय नेता दिसुन येत नाही त्या ठिकाणी आम्हाला जावाव लागतं येवढ फायदा आजपर्यंत तुम्ही घेतलात परंतु आता घेणं शक्य नाही दिवसंन दिवस आमचा समाज आता ऐक जुट होत आहे येणाऱ्या निवडणुकांमध्ये समाज बांधव त्यांची जागा दाखवल्या शिवाय राहणार नाही असे आवाहन धनगर समाजाचे युवा अभ्यासु व्यक्तीमत्व जय मल्हार सेना जिल्हा अध्यक्ष शिवकांतजी मैलारे यांनी सांगितले आहे
