
दैनिक चालू वार्ता विशेष प्रतिनिधी नांदेड – संभाजी गोसावी
नांदेड : जिल्ह्यांचे सुपुत्र शहीद बालाजी श्रीराम डुबूकवाड हे मागील वर्षी जम्मू-काश्मीर सीमेवर देशाचे रक्षण करताना त्यांना वीरमरण गती प्राप्त झाली. यामध्ये लष्करी विभागाकडूंन बालाजी श्रीराम डुबूकवाड यांच्या कुटुंबीयांना जवळपास २५ ० / ० टक्क्यापर्यंत अनुदान देण्यात आले. मात्र बाकीच्या अनुदानाबाबत व शासकीय लाभाबाबत डुबूकवाड कुटुंबीयांना अजूनही प्रतीक्षाच करावी लागली आहे. हे खेद जनक नाही का ? ज्यांनी देशासाठी बलिदान दिलं त्यांच्या कुटुंबियांवार अन्याय का?
——————box
शहीद जवान बालाजी श्रीराम डुबूकवाड यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमिंत्त त्यांच्या स्मारकसाठी काल ( 29 नोव्हेंबर 2022) जिल्हा प्रशासन च्यां वातीनी स्थानिक खा प्रतापरावं पाटील चिखलीकर यांच्या उपस्थित स्मारकविष्य वं जाग्याविषय चर्चा झाली.यावेळी नांदेड जिल्ह्याचे कलेक्टर जिल्हा परिषद सिओ वं इतर अधिकारी वर्ग वं श्रीराम डुबूकवाड हे उपस्थित होते.
–======================
अंत्यविधीच्यां वेळी गावाकऱ्याच्या वं स्थानी ग्रामपंचायत व नांदेड जिल्हा प्रशासनाकडूंन स्मारकासाठी जागा ही जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात निश्चिंत केली गेली होती. मात्र निश्चिंत केलेली जागा ही प्रशासनां ला आता मान्य नाही. तसेच शहीद जवान बालाजी श्रीराम डुबूकवाड यांच्या पार्थिंवच्या अस्तिका जिल्हा परिषद शाळेच्या प्रणांगणात अंत्यविधीच्यां वेळी दिलेल्या जागेत दपन केले असल्यांमुळे शहीद जवानांचे वीरपिता श्रीराम डुबूकवाड याचं मनन होत कि तिचं जागा मिळावी. पण प्रशासन त्यांची समजूत काढण्यात यशस्वी ठरले आणि त्यांना त्यांच्या पसंदीचीं दुसरी जागा पहा आम्ही ते देऊ आणि असं सांगितलं. नांदेड जिल्हा प्रशासनांच्या वतीने 2 दिवसात जिल्हा परिषद शाळेच्या गेटच्या आवारात स्मारक उभारण्यासाठी परवानगी दिली जाईल असं आश्वसन प्रशासनांकडून श्रीराम डुबूकवाड यांना देण्यात आला. जागा मिळण्याबाबत माननीय जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्याकडे त्यांनी निवेदन सादर केले होते. यावेळी आज दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी संभाजी पुरी-गोसावी यांनी थेट जिल्हाधिकारी यांच्याशी संपर्क साधून शहीद बालाजी श्रीराम डुबूकवाड यांच्या स्मारकाबाबत माननीय जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्याशी चर्चा केली . यावेळी जिल्हाधिकारी म्हणाले… की मी आजपर्यंत विविध जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकारी, आयुक्त म्हणून कामकाज पाहिले परंतु शहीद जवानांच्या स्मारकासाठी जिल्हा परिषद शाळेत स्मारकासाठी जागा देता येत नाही. डुबूकवाड यांच्या कुटुंबीयांना नांदेड जिल्हा प्रशासनाकडूंन स्मारकासाठी निश्चिंत जागा उपलब्ध करुन देण्यात येल यात तिळमात्र शंका नाही असं ही ते यावेळी म्हणाले.
स्मारकासाठी जिल्हा परिषद शाळेच्या बाहेरील प्रणांगणात जागा उपलब्ध करुन देण्यांचा या त्यांच्या स्मारकामुळे शाळेतील विद्यार्थ्यांना २६ जानेवारी / किंवा १५ ऑगस्ट अशा स्वातंत्र्य दिनाच्या व देशांच्या दिनानिमिंत्त अनेक उपक्रम आणि कार्यक्रम निश्चिंत राबवता येतील तसेच शहीद जवान बालाजी श्रीराम डुबूकवाड यांच्या आठवणी कायम ग्रामस्थांच्या आणि शालेय विद्यार्थ्यांच्या स्मरणात राहील ही बाब योग्यच आहे. त्यामुळे आम्ही हा निर्णय लवकरच घेऊ असे आपले मत जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दैनिंक चालू वार्ताशी बोलताना व्यक्त केले.