
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी सांगली- संभाजी पुरीगोसावी.
महाराष्ट्रांच्या कानाकोपऱ्यातील तरुणाईला चांगलेच वेड लावलेले लावणी डान्सर गौतमी पाटील हिने आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केले आहेत यावेळी गौतमी पाटील पुढे म्हणाल्या… एवढं सगळं छान सुरू असताना कोणतीही चूक न करता माझ्या कार्यक्रमांवर बंदी घालण्याची मला फार वाईट वाटत आहे.माझ्या लावणीचा कार्यक्रमांवर बंदी घालण्यांची दिवसेंदिवस चांगलीच मागणी होत आहे. त्याचप्रमाणे सांगली जिल्हाधिकारी यांच्याकडे माझ्याबद्दल सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यांत आला होता. यावेळी थेट मी सांगली जिल्हाधिकारी कार्यालयांत यावर त्यांनी थेट प्रतिक्रिया मांडल्या… लावणीच्या नावावर अश्लीलतेचे प्रदर्शन करीत असल्यांच्या वादावरुन मी चांगलीच चर्चेत होती. परंतु माझा लावणीचा कार्यक्रम महाराष्ट्रांतील कानाकोपऱ्यांतील महिला सुद्धा पाहतात. आणि माझ्या कार्यक्रमात कुठेही अश्लिलता नाही. काहीतरी चूक काढून कार्यक्रमांवर बंदी आणणे हे अगदी चुकीचे आहे. तसेच माझे अनेक डान्स आज सोशल मीडियांवर चांगलेच व्हायरल होत आहेत. तसेच मला अनेक तरुणाईकडुंन तसेच महिला वर्गाकडूंन फॉलो मिळत आहेत. माझी एक कला आहे त्यामुळे ही कला चाहत्यांसमोर मला सादरीकरण करावेच लागते. कार्यक्रमांत अंगावर पाणी ओतून लावणी डान्स करतानाचा माझा प्रचंड व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. अनेक फालो त्या व्हिडिओलाही मिळाल्या होत्या. माझ्या कार्यक्रमांमध्ये सांगली जिल्ह्यामध्ये प्रेक्षकांच्या चेंगराचेगरी मुळे मृत्यू झाला होता. या प्रकरणी माझ्यावर सांगली जिल्हाधिकारी यांच्याकडे मनुष्यवधाचा गुन्हा देखील करण्यांत आला होता. तसेच बीड जिल्ह्यांत माझ्या कार्यक्रमांत चाहत्यांनी थेट स्टेजवर चढून धिंगाणा घातल्यांचा प्रकार घडला होता. त्यावेळी कार्यक्रम आयोजकांकडून कार्यक्रम तत्काळ बंद करण्यात आला होता. पण माझे सर्वच लावणी डान्स हे अगदी योग्यच आहेत. त्यामुळे माझ्या लावणी डान्स बद्दल तसेच माझ्या कार्यक्रमांवर बंदी आणणे हे योग्य नाही असं मला तर वाटतं अशा प्रतिक्रिया लावणी डान्सर गौतमी पाटील यांनी मांडल्या. ग्रामीण भागात नृत्यांगणा गौतमी पाटील म्हटले की मोठी गर्दी उफाळून येते. माडा तालुक्यांतील पिंपळफुटा या गावात त्या आल्या होत्या. यावेळी गौतमी पाटील यांच्या कार्यक्रमावर कायमस्वरुपी बंदी घाला अशी मागणी करण्यांत आली होती. यावर गौतमी पाटील पुढे म्हणाल्या… ग्रामीण भागातील प्रेक्षकांचे माझ्यावर प्रेम आहे लोकांच्या प्रेमामुळे माझे कार्यक्रम व्यवस्थित चाललेत… मी एक कलाकार आहे