
दैनिक चालू वार्ता मुखेड(ग्रा )प्रतिनिधी :शिवकुमार बिरादार
मुखेड तालुक्यातील मौजे आंबुलगा (बु) येथील दि.२ रोजी उस्मानाबाद येथे झालेल्या विभागीय व्हॉलीबॉल स्पर्धेत शांती निकेतन विद्यालयाचा हॉलीबॉल संघाचा विजयी झाला असुन राज्यस्तरीय स्पर्धेसाठी संघाची निवड झाली आहे. यावेळी संघातील खेळाडू पांढरे सुमित राजकुमार, कदम बजरंग आनंद,सोनकांबळे विकास, कांबळे नितेश, सोनकांबळे आकाश, कांबळे यादव, एनगुंदे अंबादास, कांबळे शिवम, देशमुख विष्णू , झाडे कृष्णा या सर्व खेळाडूंचे अभिनंदन संस्थेचे अध्यक्ष श्री इरना मामीलवाड, उपाध्यक्ष गिरीदास पन्नमवाड सचिव गंगाधरराव कल्याणपाड,शाळेचे मुख्याध्यापक श्री सुधाकर मामीलवाड, शिक्षक सुभाष आंबूलगेकर ,काब्दे रमण , सौ. जयश्री मॅडम गोविंदवाड ,अनतेश्वर चंदावाड, बालाजी डोंगळीकर, प्रभाकर धनवडे,तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व सर्व आंबुलगा नगरीचे नागरिक समवेत सर्वांनी खेळाडूंचे अभिनंदन केले व पुढील राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.