
दैनिक चालु वार्ता देगलूर ग्रामीण प्रतिनिधी- माणिक सुर्यवंशी
महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री व विद्यमान विधानपरिषद सदस्य तथा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे माहेरचे वंशज मा.ना.प्रा.रामजी शिंदे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मभूमी चौंडी येथे रामजी शिंदे साहेब यांच्या निवासस्थानी साहेबांना जन्म दिवसाच्या शुभेच्छा देण्यात आले व विवीध विषयावर चर्चा करण्यात आला तसेच नांदेड जिल्ह्यामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यात यावा या विषयावर वर सुध्दा चर्चा करण्यात आली या वेळेस जय मल्हार सेना जिल्हा अध्यक्ष नांदेड शिवकांत मैलारे युवा मल्हार सेना जिल्हा कार्याध्यक्ष नागनाथ जिंकले जय मल्हार सेना विधानसभा प्रमुख नबाजी वाघेकर जय मल्हार सेना शहर प्रमुख ज्ञन्यानेश्वर शिरगीरे जय मल्हार सेना ता सरचीटनीस शंकर जिंकले शिवा संघटनेचे बसवेश्वर पांडागळे संतोष मुंडकर या सह सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते