
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधि -राम पाटील क्षीरसागर
सिल्लोड येथे कृषी महोत्सव व राज्यस्तरीय महामेळाव्यास लोहा येथुन कृषी सहल रवाना करण्यात आली या कृषी सहलीस लोहा तालुका कृषी अधिकारी अधिकारी सदानंद पोटपेलवर साहेब यांनी हिरवा झेंडा दाखवून गाडी सिल्लोडकडे रवाना करण्यात आली
यावेळी आत्माचे सोहेल सय्यद, कृषी अधिकारी,अडकिने साहेब, भिसे साहेब, शेळके, काकडे, अबिलवड, अजने, कृषी सहायक प्रगतशील शेतकरी रत्नाकर ढगे, संभाजी ढगे शंकर डीकळे ,विश्वनाथ होळगे आडगाव येथील प्रगतीशील शेतकरी दत्ता पाटील क्षीरसागर दैनिक चालू वार्ता चे प्रतिनिधी राम पाटील क्षीरसागर आदी शेतकरी उपस्थित होते