
दैनिक चालू वार्ता कंधार ग्रामीण प्रतिनिधी -बाजीराव गायकवाड
कंधार:- श्री.बाबुराव घुमलवाड यांची कंधार तालुका भाजपा ओ.मोर्चा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली.भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता म्हणून कंधार तालुक्यात पक्षसंघटने करीता प्रयत्नशील राहावे व आगामी काळात कंधार तालुक्यातील पक्ष संघटन अधिक मजबूत करण्यासाठी आपण अथक परिश्रम घेवून ही जबाबदारी यशस्वीरीत्या पार पाडावी अश्या शुभेच्छा भाजपा कंधार तालुकाध्यक्ष भगवान राठोड यांनी दिल्या.