
दैनिक चालू वार्ता मराठवाडा उपसंपादक -ओंकार लव्हेकर
कंधार —-महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटनेच्यावतीने शिक्षण सहकारी पतसंस्था जिल्हा नांदेडचे नुतन संचालक हानमंत जोगपेटे यांचा सत्कार नुकताच कंधार येथे करण्यात आला.यावेळी राज्य उपाध्यक्ष जी.एस. मंगनाळे, विभागीय प्रमुख संघटक युसुफ शेख, जिल्हा प्रमुख सल्लागार बी.टी केंद्रे, एस आर.केंद्रे, अखिल शिक्षक संघटना जिल्हा उपाध्यक्ष तानाजी कुटे, कंधार तालुका अध्यक्ष मोबीन शेख, उच्च श्रेणी मुख्याध्यापक सी.डी.कांबळे,डी.एन.मंगनाळे, भास्कर गुट्टे, गोपीनाथ बोड्डेवाड , शंकर तेलंग, तालुका सरचिटणीस श्रीकांत कल्याणकर जिल्हा उपाध्यक्ष अरुण वडजे आदी उपस्थित होते