
दैनिक चालू वार्ता तालुका प्रतिनिधी-नवनाथ यादव
भूम – तालुक्यातील वारेवडगाव येथील दत्ता नलवडे यांची वि.का.स.सोसायटीच्या सदस्य पदी व वारेवडगाव ग्रामपंचायतच्या (शिंदे गट) उपसरपंच पदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार माजी नगराध्यक्ष संजय गाढवे यांनी केला व त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.यावेळी युवा नेते साहिल आप्पा गाढवे, सुरज गाढवे,हर्षल डिसले,भैया जानकर,धनंजय शेटे,दिपक जाधवर,राकेश जाधव यांच्यासह सर्व मान्यवर उपस्थित होते.