दैनिक चालू वार्ता मुखेड प्रतिनिधी -सुरेश जमदाडे
मराठवाडा संघटणमंत्री आदरणीय संजयजी कौडगे
लोकप्रिय कार्यसम्राट आमदार डॉक्टर तुषार गोविंदराव राठोड साहेब, भारतीय जनता पार्टी तालुका अध्यक्ष वीरभद्र हिमगिरे, खुशाल पाटील उमरदरीकर, लक्ष्मण पाटील खैरकेकर, शहराध्यक्ष मुखेड किशोर सिंह चव्हाण, भारतीय जनता पार्टी सोशल मीडिया तालुकाध्यक्ष मुखेड सुधीर चव्हाण, मनोज गोंड, श्रीकांत सूर्यवंशी , गोविंद केंद्रे, संगमेश्वर देवकते, मारुती गवळे, दीपक राठोड, कमलाकर अगदे, जयपाल दापेकर, विजय स्वामी, नागेश गोपनर, व्यंकटराव कळकेकर, किरण चव्हाण, कपिल बनभरे, भाजपा युवा मोर्चा कंधार ग्रामीण तालुका उपाध्यक्ष बालाजी पाटील वडजे, गजानन पाटील पवळे, गोविंद कैलासे,व्यंकटराव पाटील पांढरे ,गणेश आंबेकर फोटोग्राफर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.. पक्ष्याची ध्येय धोरणे व भविष्यातील योजना याबद्दल सविस्तर चर्चा झाली. यावेळी विविध पक्षातील कार्यकर्त्यांनी आ.तुषार राठोड यांच्या नेतृत्वाखाली भाजप मध्ये प्रवेश केला. उपस्थित सर्व कार्यकर्ते व भारतीय जनता पार्टीतील पक्षातील सर्व पदाधिकारी
उपस्थित होते


