दैनिक चालु वार्ता उपसंपादक नांदेड-गोविंद पवार
लोहा – शेलगाव येथे आठ दिवस अखंड हरीनाम सप्ताह ज्ञानेश्वरी पारायण , श्रीमद भागवत कथा महारूद्र मुर्ती प्राणप्रतिष्ठापणा व कलशारोहण सोहळा गांवकरी मंडळींच्या वतीने आयोजित करण्यात आला होता . या सोहळ्यात गांवकरी मंडळी यांच्या वतीने मंदीराचा जीर्णोद्धार केला भव्य दिव्य मंदिर बांधले गांवकरी मंडळींना द्यावे तेवढे धन्यवाद अखंड हरीनाम सप्ताह ज्ञानेश्वरी पारायण , श्रीमद भागवत कथा महारूद्र मुर्ती प्राणप्रतिष्ठापणा व कलशारोहण सोहळा गावातील शिल्पकार गांवकरी मंडळी यांच्या वतीने मंदीराचा जीर्णोद्धार केला भव्य दिव्य मंदिर बांधले गांवकरी मंडळींना द्यावे तेवढे धन्यवाद मंदीरावर कळस बसला म्हणजे पवीञ गंगा समुद्रास मिळाली , भगवंताचे स्मरण कराणाऱ्याचे दोष हरातात जगात किर्ती होती , मान प्राप्त होतात , धन ऐश्वर्य प्राप्त होते.
या कलीयुगात राज्यासह देशात गोमांस विक्री , मद्यविक्री , राज आज्ञेखाली आज कलीयुगात महापाप बघायला मिळत आहे. चांगले कर्म करा फळ पण चांगलेच मिळतील चांगली संतती पोटाला जन्माला येणे आई वडिलांची पुण्याई असते.
सात दिवसांच्या किर्तन सोहळ्यात महाराष्ट्रातील नामवंत किर्तनकार मंडळी स्ञीभ्रुम हत्या , बेटी बचाव बेटी पढाव , आजचा शेतकरी , युवा तरुण , तरुण मंडळीनी वेसण सोडा गळ्यात पवित्र तुळशीची माळ घाला , गावात एकोपा ठेवा गावातील तंटे गावतच मिटवा , गावाच्या विकासासाठी एकत्र येऊन सहकार्य करा आदिं विषयावर किर्तनातुन प्रबोधन केले
परीसरातील हजारोंचा भाविक गायक वादक टाळकरी सह हजारोंचा जनसमुदाय उपस्थित होता.


