
दैनिक चालु वार्ता औरंगाबाद उपसंपादक- मोहन आखाडे
औरंगाबाद येथे आयोजित जिल्हा स्तरिय स्पधेचे आयोजन करण्यांत आले त्याल प्रचंड असा प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेसाठी जवळपास दोनशे विद्यार्थ्यांनी हजेरी लावली व तितकेच पालक शुद्धा आले होते. चित्रकार हर्षद शिवाजी खांडरे यांच्या संकल्पनेतुन उभे राहिलेले संजीवनी कला मंदिर हे सिडको, वाळुज महानगर एक या ठिकाणी आहे. तेथेच हि स्पर्धा झाली. विद्यार्थ्यांचा उर्जेमुळे आणि चित्रांम सर्वदूर कलेचे पवित्र वातावरण निर्माण झाले. कार्यक्रमासाठी श्री सचिन खानचंदानी, विजय क्षिरसागर आणि श्रिकांत खोने हे प्रमुख पाहुणे होते. त्याचप्रमाणे चित्रकार रामू मोरे शिल्पकार राज शेजवळ व चित्रकार भिमराव बढारे यांनी या स्पर्धेचे परिक्षण केले. स्पर्धकापैकी प्रत्येक गटात कस्तूरी वानडे, विश्वा जोशी आणि प्रणव रसाळ यांनी प्रथम परितोषिक पटकावले , पालकांपैकी श्री पोपटराव रसाळ यांनी सर्व पालकाचे व स्पर्धकाचे कौतूक केले. संजीवनी किएशनचे संचालक चित्रकार हर्षद खांडरे योनी विद्यार्थांना डिझाईनिंग क्षेत्रातील करिअर संदर्भात मोलाचे मार्गदर्शन केले. सध्या सर जे. जे कला महाविद्यालय, आयटिआय गुवाहाटी, तसेच केरल, आंध्रप्रदेश, मुंबई, बैंगलोर पूणे, आणि परदेशातही अमेरिका आणि ऑस्ट्रेलियामध्ये सरांचो विद्यार्थी “आहेत. सर त्यांना ऑनलाईन स्वरुपात मार्गदर्शन करतात सरांच्या मते पूढे येणारा काळ हा डिझाईनर्सचा काळ आहे “आणि त्यात रोजगारही भरपूर आहे. इ. बारावी नंतर विद्यार्थी
फाईन आर्ट, पन आयडी, भाच, अफ्टी, निन्ट, नाटा याशाखांमध्यो प्रवेश घेऊन डिझाईनिंग करीअर करू शकतात. हर्षद सर व डिझाईनिंग करीअर संबंधी आफत सल्ला व मार्गदर्शनही करतात इच्छुक विद्यार्थी त्यांची वेळ होऊन 7774854924 या नंबरवर संपर्क साधू शकतात.