
दैनिक चालु वार्ता उपसंपादक नांदेड -गोविंद पवार
दि. ८ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त लोहा न.पा.चे लोकनियुक्त नगराध्यक्ष गजानन सुर्यवंशी यांनी लोहा न.पा. कार्यालयातील महिला भगिनींचा शाल पुष्पहार व पेढा भरवुन सत्कार केला.
यावेळी लोहा न.पा. च्या महिला कर्मचारी अंजानबाई गवळी, हौसाबाई भिसे, मंजुषा जाधव , इंजी. पांचाळ मॅडम यांच्या सहित सर्व महिला कर्मचारी होत्या.