
दैनिक चालु वार्ता नांदेड उपसंपादक -गोविंद पवार
लोहा – भारतीय जनता पार्टीचे प्रदेश प्रवक्ते तथा लोहा कंधार मतदारसंघाचे लोकप्रिय नेते एकनाथ दादा पवार यांचा लोहा कंधार मतदारसंघात आजपासून दौरा सुरू होत असुन यांमध्ये शेतकऱ्यांच्या मतदारसंघात चालु असलेल्या अडचणी सुशिक्षित बेरोजगार तरूणांचा प्रश्न , मतदारसंघातील विविध समस्या जाणून घेऊन त्यावर चर्चा तसेच मतदारसंघातील कार्यकर्त्यांच्या बैठका , नवीन पदाधिकाऱ्यांच्या निवडी करणार असल्याची माहिती सुर्येदय मन्याड फाॅउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष भाजपा प्रदेश प्रवक्ते तथा लोहा कंधारचे लोकप्रिय नेते एकनाथ दादा पवार यांनी दिली आहे.